वाटाड्या ला कोणताही destination नसतं. मळक्या वाटेवरचे पावलांचे ठसे, स्वतःचे तसेच इतरांचे, वेचत जाणं हेच त्याचं इप्सित असतं. तसंच काहीसं माझं आहे, म्हणून हे नाव. मी चाललेल्या काही शब्दांच्या वाटा इथे सादर करत आहे.