MPSC राज्यसेवा मुलाखतीची तयारी: भाग 2
MPSC राज्यसेवा मुलाखतीची तयारी: भाग 2 मुलाखत हा राज्यसेवेच्या प्रवासातील तिसरा आणि निर्णायक टप्पा. Mains च्या score ने तुम्ही final list मध्ये येणार की नाही हे ठरते तर तुमचा rank कोणता राहणार हे interview ने ठरते. फक्त interview मुळे post मिळालेली अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळे जरी फक्त 100 मार्क्स साठी असला तरी interview अतिशय महत्वाचा आहे. संभाव्य चुका: Mains पास होउनदेखील काही विद्यार्थी मुलाखतीचा म्हणावा तेवढा चांगला अभ्यास करत नाहीत किंवा त्याकडे थोडे दुर्लक्ष करतात याची दोन कारणे आहेत. पहिले म्हणजे cutoff च्या खूप जवळ मार्क्स असणे आणि दुसरे म्हणजे cutoff पेक्षा खूप जास्त मार्क्स असणे. ज्यांचे मार्क्स cutoff च्या जवळ असतात ते असा ग्रह करून घेतात की margin कमी असल्यामुळे आपल्याला पोस्ट मिळणार नाही. मग अभ्यास कशाला करायचा. मग अभ्यास नसल्याने आपसूकच मार्क्स कमी येतात. ज्याचें मार्क्स cutoff पेक्षा खूप जास्त असतात त्यांना आपल्याला कोणती ना कोणती post मिळणारच असं वाटून complacency येण्याची शक्यता असते. त्यामुळे नकळत अभ्यासाकडे दुर्लक्ष होते. Cuto