राज्यसेवा मुलाखतीची तयारी::भाग 1


               राज्यसेवा मुलाखतीची तयारी::भाग 1

MPSC राज्यसेवा MAINS ची ANSWER KEY आल्यामुळे बऱ्याच लोकांना मुलाखतीचे वेध लागले असतील. बरेच जण कसे प्रश्न विचारले जातात याबद्दल चौकशी करतात. म्हणून माझी आणि माझ्या काही अधिकारी मित्रांच्या INTERVIEW TRANSCRIPT इथे SHARE करत आहे. तसेच PROFILE मधील एखाद्या घटकाबद्दल कसे प्रश्न विचारू शकतील यासाठी एका घटकावर काढलेले काही प्रश्न देखील टाकतोय. 

Nilam Bafna(DC)

1. 10 वी चे मार्क्स
2. 12 वी चे मार्क्स
3. Degree कुठून केली? कधी passout झाला?
4. Job पण केला का? कुठे?
5. Hobby काय आहे?
6. Extra curricular activities?
7. तुम्ही mechanical engineering केलंय तर Newton's first law of motion सांगा
8. 2nd, 3rd law सांगा
9. तिन्ही laws चे practical example सांगा
10.  3rd law चे example तुम्ही सांगितले पण याच संदर्भाने गांधीजींचे एक वाक्य माहिती आहे का? ते याला contradict करत नाही का?
11. What is satyagraha/Passive resistance?
12. सध्या Medical termination of pregnancy act बद्दल news आली होती. कोणत्या कोर्ट ने एका महिलेला 24 weeks नंतर abortion साठी परवानगी दिली? कोणत्या cases मध्ये असे करता येते?
13. जळगाव जिल्ह्यातील 4 महत्वाच्या व्यक्तींची नावे सांगा
14. IPC मधील महिलासंबंधी कलमे सांगा
15. विशाखा guidelines बद्दल माहिती सांगा.
16. Reading hobby आहे तर मग तुम्ही काय वाचता?
17. कोणती realistic fiction books वाचली? त्याची स्टोरी सांगा? त्यातून काय शिकलात?


Kavita Phadtare(DYSP)

1. What efforts did you take to enhance your performance from NT to DC?
2. Do you remember last year's questions?
3. What areas shall i ask? Demonetization, intolerance or current or degree?
4. What is your opinion about demonetization? What are its strengths and weakness?
5. I think agriculture has become less remunerative and we should completely give it up.
6. How to tackle challenges to agriculture?
7. What is SHG, microfinance? Do women really repay more ethically than men?
8. What are benefits of SHGs
9. Institutions involved in the development of agriculture?
10. Tell us about Biodiversity Act.
11. Reasons of farmer Suicide.


Amol Mandave(DYSP)

1. Do we have right to form cooperatives?
2. Which article?
3. जर तो हक्क नाकारला गेला तर कोणाकडे जावं लागेल?
4. Writ किती प्रकारचे असतात? कोणते?
3. Under which article Sikhs are allowed to carry kirpan?
4. मग हे असं बरोबर आहे कि चूक?
5. संविधानातील तुमचं आवडतं article कोणतं?
6. Output आणि outcome मधील फरक सांगा
7. Reasons of poverty?
8. If population is a resource then should be let it rise?
9. What is optimum population?
10. Major problems of Indian Economy?
11. मराठी साहित्यात सर्वोत्तम योगदान कोणाचे आहे असं तुम्हाला वाटतं?
12. आवडता लेखक कोण? तो का आवडतो?
13. आणखी कोणती पुस्तके वाचलीत(25 पेक्षा जास्त पुस्तके आणि लेखकांची नावे सांगितल्यानंतर त्यांनी थांबवलं)
14. तुमच्या project चे applications सांगा?
15. तुमच्या गावचे 3 महत्वाचे प्रॉब्लेम्स सांगा?
16. ते प्रॉब्लेम कसे solve करता येतील?
17. डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुळे भारतासमोर उभ्या राहणाऱ्या दोन समस्या सांगा?
18. संपूर्ण जगावर ट्रम्प च्या निवडून येण्याने काय परिणाम होईल?
19. आम्ही तुम्हाला घेतलं नाही तर will you be happy in cooperatives?

Question tree for the experience as Assistant Registrar cooperative societies:-
1.  सध्या AR म्हणून कुठे आहे?
2. TRAINING मध्ये काय काय शिकायला मिळालं?
3. AR ची कामे काय काय असतात?
4. 97th amendment काय आहे?
5. महाराष्ट्राच्या cooperative sector चा इतिहास?
6. महाराष्ट्रामध्ये cooperative यशस्वी होण्याची कारणे कोणती?
7. फक्त साखर आणि दुग्ध व्यवसाय यातच यश का, बाकी ठिकाणी यश का नाही?
8. Posting मध्ये काही वाईट अनुभव आले का?
9. फक्त पश्चिम महाराष्ट्रात सहकार का वाढला?
10. Co operative elections ची procedure काय असते?
11. कोणते कोणते challenges आहेत कामात?
12. कसल्या सुधारणांची गरज आहे?

या वरून मुलाखतीच्या तयारीची थोडीफार तरी कल्पना येईल आणि विध्यार्थ्यांना हे उपयुक्त ठरेल अशी आशा व्यक्त करतो. पुढील लेखात INTERVIEW चा अभ्यास कसा करावा यावर सविस्तर लिहीन.

Comments

Popular posts from this blog

पंख पावसाळी

उन्हाळ्याची सुट्टी

आपल्याच मारेकऱ्यांच्या आसऱ्याला